पेठ तालुक्यातील शेतकऱ्यास आपत्कालिन निधीची मदत  

0

पेठ, ता. १७ : पेठ तालुक्यात परतीच्या पावसात ७ आक्टोबर रोजी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु असताना तालुक्यातील करंजखेड मधुकर देवराम गवे याच्या म्हशीवर वीज पडून म्हैस मृत्यूमुखी पडली.

या घटनेचा पंचनामा करून प्रकरण आपत्कालीन निधीसाठी पाठविण्यात आले. आपतकालीन  निधीतून २५, ००० रुपयांचा  धनादेश तहसिलदार हरिष भामरे,  नि .ना. त . बाळासाहेब नवले, केकान आदींच्या उपस्थितीत गवे यांना प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

*