उंटवाडी स्मशानभूमीला विरोध; नागरिकांचा विरोध

0

नाशिक, ता. ५ : नवीन नाशिक परिसरातील उंटवाडी येथील प्रस्तावित स्मशानभूमीला नागरिकांनी विरोध केला आहे.

आज याच प्रश्नी येथील नागरिकांनी आज पुन्हा अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले.

त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नागरिकांनी घोषणाबाजीही केली.

LEAVE A REPLY

*