महामार्गावरील शोरूमचे अतिक्रमण मनपाकडून उध्वस्त

0

नवीन नाशिक (वार्ताहर) ता. १४ : नाशिक मुंबई महामार्गालगत पाथर्डी फाटा जवळील एका कार शोरूमचे अतिक्रमण आज मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने उध्वस्त केले.

हॉटेल एक्सप्रेस इन शेजारी हे अतिक्रमण होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

*