Gallery : नाशिकवर पसरली काळ्या ढगांची चादर

0

नाशिक, ता. २३ : मागील तीन चार दिवसांपासून नाशिक शहरात ढगाळ वातावरण असून पूर्वमोसमी पावसानेही हजेरी लावली आहे. लवकरच मॉन्सूनच्या आगमनाची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिक शहरावर पसरलेली ही काळ्या ढगांची गडद चादर टिपलीये देशदूतचे छायाचित्रकार सतीश देवगिरे यांनी.

LEAVE A REPLY

*