ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे १५ कोटींचे नुकसान

0

नाशिक (प्रतिनिधी) : ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले होते.

त्यानंतर जिल्हाप्रशासनाने ठिकठिकाणी केलेल्या पंचनाम्यातील माहितीनुसार नाशिक जिल्हयातील ९ हजार हेक्टर जमिनीवरील १९ हजार शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आणि त्यांचे नुकसान झाले.

एकूण १५ कोटी रुपयांच्या शेतीचे नुकसान झाल्याने प्रशासनाने सांगितले आहे.

अवकाळीने 50 हजार शेतकर्‍यांना फटका

LEAVE A REPLY

*