महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन

0

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोड येथील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय साबळे, नगरसेवक प्रियंका घाटे, राजू रायमाळे, दिलीप साळवे, दिपचंद दोंदे,मदन शिंदे, जितेंद्र दिवे, रवि जाधव, दिलीप दोंदे, धनंजय निकाळे, विनोद बर्वे, हिरामण जगझाप, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*