मुंबई घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक काँग्रेस कार्यालयाला संरक्षण

0

नाशिक, ता. १ : मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्लाबोल करून तोडफोड केली. त्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

दुपारपासून येथे चार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्यांची ते कसून

तपासणी करत असल्याचे चित्र आहे.

दरम्ययान मुंबई हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक काँग्रेस कार्यालयात स्थानिक कार्यकर्त्यांची दुपारी वर्दळ वाढलेली आहे. मुंबई हल्ल्याचा नाशिक काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

*