Type to search

Breaking News Featured नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

केटीएम बेबी सुपर आरसी-125 चे अनावरण

Share

नाशिक ।प्रतिनिधी

इंदिरा नगर येथील केटीएम मोटरसायकल फ्लॅगशिप दालनात नवीन केटीएम बेबी सुपर स्पोटर्स आरसी-125चे अनावरण प्रथम ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले.

रोहीत पाटील, युवराज सातपुते या ग्राहकांना इंदिरा नगर केटीएमचे संचालक अमोल हरीविठ्ठल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तत्पूर्वी प्रथम ग्राहकांनी नवीन बाईचे शानदार अनावरण मान्यवरांच्या उपस्थित केले. याप्रसंगी कंपनीचे मॅनेजर समीर खान, युनियन बँक शाखा दिपालीनगरचे मुख्य व्यवस्थापक सचिन पगारे, व्यवस्थापक प्रवेश पटेल यांची उपस्थिती होती.

बेबी सुपर स्पोटर्स आरसी-125 बाईकची एक्स शो रुम किंमत 1 लाख 47 हजार आहे. बेबी सुपर स्पोर्टस् आरसीच आणि केटीएम डिझाईन वरवर सारखे दिसत असले तरी आरसी-125 ही ब्लॅक आणि ऑरेंज रंगामुळे आकर्षक दिसते.

ट्वीन प्रोजेक्टर हेडलँम आणि एलईडी डीआरएल हे मोठ्या आरसी मॉडलप्रमाणे सारखेच ठेवण्यात आले आहेत. या आरसी125 बाईक मध्ये ग्राहकांना मोटरपंप 14.5 पीएस आणि 12 एनएम टार्क मिळतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!