Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोदावरी एक्स्प्रेस इगतपुरीपासून माघारी; अनेक गाड्या धावतायेत नाशिकमार्गे

Share

नाशिक | प्रतिनिधी

आज पहाटे कर्जतजवळ मालगाडी घसरल्याने वहातुक कोलमडली आहे. अनेक गाड्या आजच्या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्यामुळे नाशिक व मनमाड इगतपुरी मार्गे गाड्या धावत आहेत. तर कुर्ल्याला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंतच नेण्यात आली.

तर उद्यान एक्स्प्रेस, अहमदाबाद कोल्हापूर, अहमदाबाद पुणे दुरांतो व पुणे एक्स्प्रेस जेसीओ कल्याण इगतपुरी मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

अनेक गाड्या धावतायेत उशिराने

मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्यामुळे पंचवटीसह अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. नियमित मुंबई नाशिक प्रवास करणाऱ्या चाकर मान्यांना आज उशिराने ऑफिस गाठावे लागले. मुंबईतील अनेक भागात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या गाड्या झाल्या रद्द 

Trains cancelled on 1.7.2019

22106 Pune-CSMT Indrayani Express

12128 Pune-CSMT Intercity Express

11008 Pune-CSMT Deccan Express

12123 CSMT-Pune Deccan Queen

12125 CSMT-Pune Pragati Express

या गाड्यांचा मार्ग बदलला

Train Diverted via Kalyan-Igatpuri-Manmad on 1.7.2019 will run on proper path as middle line in the ghat section is restored for traffic.

11301 CSMT-KSR Bengaluru Udyan Express JCO 1.7.2019

11049 Ahmedabad-Kolhapur Express JCO 30.6.2019

12297 Ahmedabad-Pune Duranto Express JCO 30.6.2019

22944 Indore-Pune Express JCO 30.6.2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!