हेल्मेटसाठी शेकडो नाशिककरांची आज पुन्हा अडवणूक

0

नाशिक ता. १५ : हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालकांविरोधात आज सकाळपासून नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पुन्हा कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली.

जुना आडगाव नाका, रामवाडीपूल, सरकारवाडा पोलिस स्टेशनसमोर, गंगापूर रोड, यासारख्या विविध ठिकाणी आज सकाळपासून विना हेल्मेटधारकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय सीटबेल्ट न वापरणाऱ्या चारचाकीधारकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)

 

LEAVE A REPLY

*