Gallery : नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

0

नाशिक, ता. ३ : नाशिक शहरासह आज जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गाराही पडल्या.

दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, कळवण, मालेगाव  चांदवडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. पावसाची ही क्षणचित्रे.

 

LEAVE A REPLY

*