वावी येथे पिकअपमध्ये निर्दयपणे कोंबलेली ८ जनावरे पकडली

0

सिन्नर, ता. २७ : सिन्नर तालुक्यातील वावी येथे मिठसागरे चौफुलीवर आज सकाळी साडेसहा वाजता सैय्यद पिप्री येथून जनावरे वाहतूक करणाऱ्या 2 पिकअप जीप पोलिसांनी पकडल्या.

या जीप मधून 5 गायी, 2 बैल व 1 वासरू निर्दयपणे कोंबून नेले जात होते.

जखमी अवस्थेतील ही जनावरे वावी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

पिक अप क्र. MH15 EG2701 आणि MH15 EG 8441  पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.                    हवालदार राजेंद्र केदारे, संदीप शिंदे, कैलास आवारी यांनी ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*