Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

इगतपुरी : चौदावी फेरी हिरामण खोसकर १४ हजार मतांनी आघाडीवर; जिल्हा जाणून घ्या एका क्लिकवर

Share

नाशिक | प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आजचा दिवस. सर्वत्र मतमोजणी केंद्रांवर गर्दी झाली आहे.  निवडणुकीच्या मतमोजणीकरता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज होणार आहे.

फैसला आज होणार असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता लागून आहे. दुपारी एक वाजेपर्यंत नव्या विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

  • #कळवणसुरगाणा सोळावी फेरी राष्ट्रवादीचे नितिन पवार 4482 मतांनी आघाडीवर.
  • #नाशिकपूर्व सातव्या फेरी अखेर राहुल ढिकले 2334 मतांनी आघाडीवर
  • #इगतपुरी चौदावी फेरी पूर्ण हिरामण खोसकर यांना ४८०२५ मते, तर शिवसेनेच्या निर्मला गावित यांना २३७४२ मते हिरामण खोसकर  १४ हजार मतांनी आघाडीवर
  • कळवण विधानसभा नितीन पवार 1094 मतांनी आघाडीवर
  • #नाशिकपश्चिम सीमा हिरे 2636 आघाडीवर
  • #नांदगाव सुहास कांदे अकराव्या फेरी अखेर १३०५७ मतांनी आघाडीवर..
  • #निफाड : तेराव्या फेरीअखेर दिलीप बनकर 10 हजार 405 मतांनी आघाडीवर
  • #मालेगावबाहय : दादा भुसे 32 हजार 183 मतांनी आघाडीवर.
  • #नांदगाव : शिवसेनेचे सुहास कांदे नवव्या फेरी अखेर १४५११ मतांनी आघाडीवर…
  • #बागलाण  दिलीप बोरसे – २५२२९ मतांनी आघाडीवर
  • #नाशिकमध्य : 7 फेरी प्रा. देवयानी फरांदे (भाजप)-25195
  • #कळवण-सुरगाणा : नववी फेरी राष्ट्रवादीचे नितिन पवार 1437 मतांनी आघाडीवर.
  • #मालेगावबाह्य : फेरी क्रमांक 11 दादा भुसे 26296 हे आघाडीवर
  • #नांदगाव विधानसभा निवडणूक – नवव्या फेरी अखेर १४५११ मतांनी आघाडीवर…
  • #मालेगावबाह्य : फेरी क्रमांक 11 दादा भुसे 26296 हे आघाडीवर
  • #बागलाण : १४ वी फेरी अखेर दिलीप बोरसे २५२२९ मतांनी आघाडीवर
  • #मालेगावमध्य :आठव्या फेरी अखेर मौलाना मुफ्ती 8477 मतांनी आघाडीवर
  • नाशिकपूर्व : तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे राहुल ढिकले ८४५ मतांनी आघाडीवर
  • #येवला : दुसऱ्या फेरी अखेर छगन भुजबळ ६०१४ मतांनी आघाडीवर
  • #देवळाली : ४थ्या फेरी अखेर सरोज अहिरे 5117, योगेश घोलप 2513, अहिरे आघाडी 13205
  • #इगतपुरी : काँग्रेसचे हिरामण खोसकर यांना चौथ्या फेरीअखेर १६८२५, शिवसेनेच्या निर्मला गावित यांना १११२१
  • #मालेगावबाह्य : शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भूसेंना दहा हजार मतांची आघाडी; डॉ. तुषार शेवाळे पिछाडीवर*
  • #बागलाण – ७ व्या फेरी अखेर दिलीप बोरसे – भाजपा (33463) दिपीका चव्हाण- राष्ट्रवादी (21973)
  • नांदगाव : शिवसेनेचे सुहास कांदे चौथ्या फेरी अखेर ८६२० मतांनी आघाडीवर
  • #मालेगावबाह्य : दादाजी भुसे १० हजार ६३० मतांनी आघाडीवर
  • #चांदवड : राहुल आहेर 3568 मतांनी आघाडीवर
  • #निफाड  : ४ री फेरी अखेर बनकर ११४४२ मतांनी आघाडीवर
  • मालेगावमध्य तिसरी फेरी अखेर एमआयएमचे मौलाना मुफ्ती ईस्माइल एक हजार मतांनी आघाडीवर
  • इगतपुरी : हिरामण खोसकर सातव्या फेरीत 10 हजार मतांनी पुढे
  • चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघ डॉ. राहुल आहेर आघाडीवर
  • विद्यमान आमदार दीपिका चव्हाण पिछाडीवर
  • नाशिक मध्य मतदारसंघात देवयांनी फरांदे २५८४ मतांनी आघाडीवर
  • दिंडोरी : नरहरी झिरवाळ हे 3709 मतांनी आघाडीवर
  • नांदगाव : शिवसेनेचे सुहास कांदे दुसऱ्या फेरीअखेर ४५०० मतांनी आघाडीवर
  • काँग्रेसचे हिरामण खोसकर दुसरी फेरीला 2900 मताने आघाडीवर.
  • कळवण – पहिल्या फेरीत जिवा गावित ११२७ मतांनी आघाडीवर, जिवा गावित – माकपा – ३८४६, नितीन पवार – राष्ट्रवादी – २७१९
  • मोहन गांगुर्डे – शिवसेना – ९३०
  • नांदगाव पहिली फेरी पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी ) – ३३९४ २, सुहास कांदे ( शिवसेना ) – ५११६
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!