Type to search

Featured नाशिक

योग प्रशिक्षक डॉ. काजल पटणी यांना ‘इंडियन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्कार

Share
नाशिक | प्रतिनिधी
येथील योग प्रशिक्षक तथा स्पोटर्‌‌स योगा  इंटरनॅशनलच्या सचिव  डॉ. काजल पटणी यांना दिल्लीच्या एका संस्थेचा आरोग्य व योग क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘इंडियन आयकॉन ऑफ द इयर 2019’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
काल मुंबईततील एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. पटणी यांनी आपल्या गीत योग ऍण्ड फिटनेस सेंटरच्या माध्यामातून नाशिकमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय योग स्पर्धांचे यशस्वी आयोजन करुन योगाविषयी जागृती निर्माण केली तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरपूर कामे केली.
या कार्याची दखल घेवून त्यांना एक्सलन्स इन हेल्थ (योगा) या कॅटॅगिरीत हा पुरस्कार माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि एक्ट्रेस हेली शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!