येवल्याजवळ ४० लाखांची बनावट विदेशी दारू पकडली

0

येवला, (प्रतिनिधी) ता. १० : येवला मनमाड रस्त्यावर सावरगावजवळ राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी आयशर ट्रक मध्ये ४० लाख रूपयांची बनावट विदेशी दारू पकडली.

मालेगाव कडून येवला मार्गे ही दारू नाशिककडे वाहतूक केली जात होती.  या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

*