Type to search

Breaking News नवरात्री नाशिक मुख्य बातम्या

Video : नवरात्री विशेष : वणीची सप्तशृंगी (पहिली माळ)

Share

नाशिक : जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!