प्रियंका गांधी नंदुरबारमधून प्रचाराचा नारळ फोडणार?

0

नाशिक : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच लागणार असून त्यासाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी चालू आहे. दरम्यान नुकत्याच काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विराजमान झालेल्या प्रियांका गांधी नंदुरबारमधून प्रचाराला सुरवात करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लोकसभेची जोरदार तयारी केली असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगणार आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक विशेष असून अनेक नव्या चेहऱ्यांना तेते पक्ष संधी देत आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदरी दिल्यानंतर त्या प्रथमच नंदुरबार मध्ये येतील. गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे.

गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता

नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे. देशातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ प्रियंका गांधीच्या हस्ते नंदूरबारमधून फुटावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी प्रियंकालाच साकडे घालण्यात आले आहे.त्यासाठी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.

गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे.

गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो. देशातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ प्रियंका गांधीच्या हस्ते नंदूरबारमधून फुटावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी प्रियंकालाच साकडे घालण्यात आले आहे.त्यासाठी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*