Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Share

नांदगाव। प्रतिनिधी : नांदगाव -औरंगाबादरोडवरील रेल्वे उडाणपुल जवळ न्यायडोंगरी येथे जात असतांना दुचाकीला कच भरलेला टेम्पोने धडक दिल्याने मोटारसायकल चालक नारायण खैरनार यात याचाजागीच ठार मृत्यू झाला.असून याप्रकरणी शांतीलाल विश्राम खैरनार यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे हा अपघात दुपारी अपघात घडला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव -औरंगाबादरोडवरील रेल्वे उडाणपुल जवळ मोटार सायकलवरुन क्रमांक एम.एच ११६९ नारायण शांंतीलाल खैरनार (रा.वडेल,ता.मालेगांव) हा युवक मेडिकलचे औषधे वितरणासाठी न्यायडोंगरी येथे जात असतांना भरघाव वेगानं टेम्पो क्रमांक एम.एच -एम.एच.१८- ७५१५ जात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने नारायण जागीच ठार झाला.

या प्रकरणी पोलीसात भादवी ३०४(अ) २७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक सागर पाडुरंग मडलींक अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!