(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)

नाशिक, ता. २५ : स्पोर्टस्‌ क्राफ्ट आणि नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टस्‌तर्फे आज जे.के. टायर मॉन्सून स्कूटर रॅली आयोजित करण्यात आली.

विल्होळी जवळील सारूळ परिसरात ही रॅली संपन्न झाली. यावेळी स्कूटरस्वारांनी चिखल व पाणी साचलेल्या खराब ट्रॅकवर थरारक पद्धतीने स्कूटर चालविली.

LEAVE A REPLY

*