Type to search

Breaking News नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

PhotoGallery : पेठ तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Share

पेठ : नाशिक जिल्ह्यासह पेठ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज सकाळपासून शहरात पावसाने जोरदार आगमन करीत जिल्हाभर हजेरी लावली.

तसेच पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेठ-जोगमोडी मार्गावर संगमेश्वर मंदीरा नजीक असलेला पुल पाण्याखाली गेल्याने प्रवाशी, विद्यार्थी यानांही कसरत करावी लागत आहे. परंतु या पावसाने शेतीच्या कामांना वेग मिळाला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!