दुकाटी इंडियाची नवी बाईक बाजारात दाखल

0

मुंबई : आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे बाजारात चर्चित असलेल्या डुकाटी इंडियाने भारतीय बाजारात Ducati Scrambler 1100 आणली आहे. या स्कुटीची एक्स शोरूम किंमत 10.91 लाख रुपये आहे. ही स्कुटीबाइक तीन प्रकारात उपलब्ध आहे.

साधारण या तीन स्कुटर मध्ये सारखेच वैशिष्ट्य दिसून येत आहे. यामध्ये 1079 cc इंजिन आहे. 7600 rpm मुळे या बाईक कमीत कमी 85 bhp पावर जेनरेट होते.

तसेच या बाइकमध्ये ब्रेक प्रक्रिया चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे बाईकवर ताबा मिळवणे सोपे जाते. तसेच समतोल चांगल्या पद्धतीचा असल्याने बाईक चालवण्यास योग्य वाटते. स्क्रैम्बलर 1100 62 पिवळ्या आणि शाइनिंग ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. स्क्रैम्बलर स्पोर्ट आणि स्पेशल मॉडल वाइपर ब्लॅक आणि कस्टम ग्रे रंगात उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

*