Photo gallery : मराठा मोर्चाच्या बंदचा नाशिकवर असा झाला परिणाम

0

नाशिक, ता. ९ : आजच्या मराठा मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे नाशिक शहर व परिरातील जनजीवन विस्कळीत झाले.

  • आज दुपारनंतर शहर, नवीन नाशिक, नाशिककरोड सह विविध भागांतील दुकाने बंद राहिली. फेरीवाल्यांनीही सुटी घेणे पसंत केले.
  • एसटीची शहर बससेवा आणि बाहेरगावी जाणाऱ्या बससेवा बंद होत्या. त्यामुळे बसस्थानकात शुकशुकाट होता.
  • महाविद्यालयांसह अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद राहिल्या.
  • अनेक ठिकाणी खासगी रिक्षा आणि इतर सेवा बंद राहिल्या.
  • बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे बंद होते.
बंदची ही प्रातिनिधीक छायाचित्रे ( छाया : दिलीप कोठावदे, सतीश देवगिरे, फारूख पठाण)

LEAVE A REPLY

*