Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

दरवाढीच्या निषेधार्थ मनमाड मध्ये कडकडीत बंद

Share
मनमाड(प्रतिनिधी): इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला मनमाडला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहर कडकडीत आहे बंद..या बंद मध्ये रिक्षा,टॅक्सी, पेट्रोल पंप सहभागी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत असून मनमाड येथून नाशिकला जाणाऱ्या एसटी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे हाल होत आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!