Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : सतरा वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Share
तलवार घेऊन नाचणार्‍या युवकांविरुध्द गुन्हा दाखल, Latest News Crime News Complient Ragister Pathardi

मालेगाव : शहरातील अजीज कल्लू स्टेडियम समोर सतरा वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार खून करण्यात आल्याची घटना घडली.

रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली असून अमीन समसुद्दोहा कुरेशी उर्फ अमीन गोली (१७, रा. सलमताबाद) असेखून झालेल्या ट्रा तरुणाचे नाव आहे.

रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!