Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

लोकसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील महत्वाच्या लढतीचे पहिल्या फेरीनंतरचे कल; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

Share

नाशिक । लोकसभा निवडणूक २०१९ चे धक्कादायक निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. देशभरासह महाराष्ट्रतही निकाल लागत असून यामध्ये युती आघाडीवर दिसून येत आहे.

दरम्यान आज सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली असून यामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघाचे निकाल अचंबित करणारे आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ

शिवसेना – हेमंत गोडसे -आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस – समीर भुजबळ – पिछाडी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

भाजप – भरती पवार – आघाडी
राष्ट्रवादी – धनराज महाले- पिछाडी

पुणे लोकसभा मतदारसंघ

भाजप – गिरीश बापट – आघाडी
काँग्रेस – मोहन जोशी -पिछाडी

मावळ लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी – पार्थ पवार – पिछाडी
शिवसेना – श्रीरंग बारणे आघाडी

बारामती लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे – आघाडी
भाजप – कांचन कुल – पिछाडी

शिरुर लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी – डॉ. अमोल कोल्हे – आघाडी
शिवसेना – शिवाजीराव आढळराव पाटील – पिछाडी

सोलापूर लोकसभा मतदारसंघ

काँग्रेस – सुशिलकुमार शिंदे – आघाडी
भाजप – डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी – पिछाडी
VBA – अॅड. प्रकाश आंबेडकर – पिछाडी

दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मतदारसंघातून येणारी आकडेवारी ही प्रातिनिधिक असून पहिल्या फेरीची मतमोजणी थोड्याच वेळात संपणार आहे. मतमोजणी बदलत असल्याने अखेरचा निकाल साधारण रात्री ८ वाजेपर्यंत हाती येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!