पंचवटीतील दोंघास हल्ला प्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा

0

नाशिक : पंचवटीतील फुलेनगरभागातील भराडवाडीतील काही युवकांनी व्याजाचे पैसे देण्यावरून केलेल्या हल्ल्यात जखमी युवकाला न्याय मिळाला आहे. सदर आरोपीना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस टी पांडे यांनी ठोठावली आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत हि घटना घडली होती. शौचालयाला जात असताना आरोपी प्रेम मोहन शिंदे व कमलाकर लोखंडे यांनी व्याजाच्या पैशाची कुरापत काढून फिर्यादीवर चाकूने हल्ला केला होता .

LEAVE A REPLY

*