PhotoGallery : सर्वात मोठे ‘खग्रास चंद्रग्रहण’ पाहण्याचा आनंद भारतीयांनी अनुभवला

0

नाशिक : या शतकातील सर्वात मोठे आणि अधिक वेळ खग्रास स्थिती असलेले ‘खग्रास चंद्रग्रहण’ शुक्रवारी पार पडलं. ११ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरूवात झाली. भारतासह पूर्ण जगभरात हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. भारतातही हा ‘ब्लड मून’ पाहायला मिळाला.

 ग्रहणाच्या वेळी टिपलेल्या काही चंद्रछटा..

(छायाचित्रे : सुजाता बाबर )

LEAVE A REPLY

*