Netflix सिरीजमधील दृश्यफीत हटवण्याची मागणी

0

मुंबई : सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या Netfilx ची ‘सेक्रेड गेम्स’ ही सिरीज प्रेक्षकांना वेड लावीत आहेत. अशातचया सिरींजचा काही भाग लीक झाल्यामुळे याचे अनेक व्हायरल क्लिप्स प्रसारित झाल्या आहेत.

या सिरींजमधील काही चित्रफीत व्हायरल झाल्याने त्या हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यावर काही दिवसापूर्वी सुनावणी करण्यात आली होती. या सिरीज मध्ये काही भागात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान केला आहे.या प्रकरणावर सायट्या सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान सादर याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे कि, सिरींजमधील दृश्यातून काँग्रेसच्या नेत्याच्या अपमान होत आहे. ‘सेक्रेड गेम्स’ यातील काही दृश्यांमधून आणि संवादातून काँग्रेसचे दिवंगत नेत्यांचा अपमान होत आहे. त्याचपद्धतीने देशातील इतर घटनांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे.

LEAVE A REPLY

*