Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कोजागिरी पौर्णिमेला जागरण का करतात?

Share

नाशिक : आज कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. या पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा तसेच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. ऑक्टोबर महिन्यातील या पौर्णिमेचे महत्त्व अधिक मानले जाते. आख्यायिकेनुसार या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे. यामुळे या तिथीला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. पण जागरण का केले जाते, हे जाणून घेऊया.

कोजागिरी पौर्णिमा म्हटली वाघ आकाश जागेपणी असत. चांदण्या लुकलुकत असतात. अशावेळी या चांदण्यात रात्र जागून काढण्याची परंपरा आहे. अशी आख्यायिका आहे कि, या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथीवर फिरत असते. तसेच या दिवशी खीर खाण्याची परंपरा असून चंद्राच्या किरणांमध्ये विशेष असते असाही समाज आहे.

यंदा कोजागिरी पौर्णिमा आज (दि. १३) ला असून चंद्राच्या किरणे या दिवशी प्रखर असल्याचे बोलले जाते. या रात्री चंद्राची किरणे विशेष गुणांनी युक्त असल्याने ते विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो, असा समज आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!