क्रोएशिया खेळणार पहिल्यांदा अंतिम सामना

0

मॉस्को : फिफा विश्वचषकातील रोमांचक लढतीत बलाढ्य इंगलंडला क्रोएशियाने २-१ ने हरवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. क्रोएशियाने पहिल्यांदा अंतिम सामन्यापर्यत्त मजल मारली आहे.

सामन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. सामन्याच्या १०९व्या मिनिटाला क्रोएशियाने सामन्यावर पकड मजबूत केली. यावेळी क्रोएशियाच्या मांडजिकीकाने निर्णायक गोल केला. पाचव्या मिनिटाला इंग्लंडच्या त्रिकुटाने पहिला गोल केला. यानंतर मध्यापर्यंत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती. ६८ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलरक्षकांनी गोल केला.

त्यानंतर, कोणतीही संघ निर्धारित वेळेत गोल करू शकला नाही, मॅच १-१ अशा बरोबरीची होती. शेवटच्या क्षणी म्हणजेच १०९ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मंडजुकिकने गोल करत हा सामना जिंकला. इंगलंड व क्रोएशिया यांच्यामध्ये होणार अंतिम सामना १५ जुलै रोजी होईल.

LEAVE A REPLY

*