Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पडीक विहरीत आढळला हात व डोके नसलेला मृतदेह

Share

इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पडीत विहिरीत हात व मुंडके नसलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि(११) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पेठेनगर रस्त्यालगत एका बांधकाम व्यावसायिकांच्या असलेल्या पडीत विहिरीत वय अंदाजे सतरा वर्षांच्या युवकांचा शिर व दोन्ही हात नसलेले मृतदेह तरंगताना या जागेचा वाचमन वसंत रणखांब याना दिसून आला.

त्याने तातडीने पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली घटनास्थळी उपायुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त अशोक नखाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण दाखल झाले परिसरात विचारपूस केली करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

सदर मृतदेह राजीवनगर झोपडपट्टीतील दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!