Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी येथे घराची भिंत कोसळली

Share

इगतपुरी : तालुक्यातील नांदगाव सदो येथे राहणाऱ्या तेजस जगताप यांच्या घराची भिंत कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. हि घटना पहाटे सव्वा पाच वाजता घडली.

दरम्यान जगताप यांची आई सकाळी पाणी तापवण्यासाठी गेली असतांना चुलीसमोरील भिंत कोसळली. यावेळी प्रसंगावधान राखत जगताप यांच्या आईने स्वतःचा बचाव केला. स्थानिक तलाठी सदर घटनेचा पंचनामा करीत असून जगताप यांनी मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!