Nashik Idols

जीवनसाथी सदराअंतर्गत नाशिकच्या विविध मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. मुलाखतींचा हा सातवा आठवडा आहे. प्रत्येक आठवड्याच्या मान्यवरांमधून वाचकांनी आपल्या पसंतीचा आयडॉल निवडायचा आहे.

निवडा आठव्या आठवड्यातील आयडॉल

या आठवड्यातील मतदान बंद झाले आहे.

निवडा आठव्या आठवड्यातील आयडॉल

View Results

Loading ... Loading ...

असे आहेत आठव्या आठवड्यातील आयडॉल

 

 

 

या पूर्वीच्या मान्यवरांच्या मुलाखतींसाठी येथे क्लिक करा.

पोलमध्ये सहभागी स्पर्धक आणि वाचकांसाठी नियम व अटी

  • आपण स्वखुशीने या पोलमध्ये स्पर्धक/वाचक मतदाता म्हणून सहभागी होत असून खाली दिलेल्या नियम व अटी आपल्याला मान्य आहेत हे आपण पोल करतेवेळी गृहित धरले आहे.
  • नाशिक आयडॉलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी एकालाच मतदान करता येईल.
  • एका वाचकाने/व्यक्तीने एकाच वेळी अनेकदा मतदान केल्यास त्याची इतर मते बाद होतील. त्याचे केवळ एकच मत ग्राह्य धरले जाईल. त्यासाठी तांत्रिक चाळणीचा वापर केला जाईल.
  • आयडॉल निवडीत देशदूत व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम राहील.
  • या पोलच्या माध्यमातून देशदूतद्वारे कुणाचीही कुठलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही, याबाबत या संकेतस्थळावर दिलेली प्रायव्हसी पॉलिसी आपण वाचली असल्याचे/ आपण त्याच्याशी सहमत असल्याचे गृहित धरले आहे.
  • यासंदर्भात काही माहिती किंवा शंका असल्यास केवळ कार्यालयीन वेळेतच स. ११ ते सायंकाळी ५ देशदूतशी संपर्क साधता येईल.
  • नाशिक न्यायकक्षेच्या अधीन