Photogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण

0

नाशिक : शहरात ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून लहानमोठ्यापासून आबालवृद्धांपर्यंत पर्यंत रंगपंचमीचा आनंद घेताना दिसून आले.

दरम्यान होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असून या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात.

रंगपंचमीचा आनंद रंगांच्या सोबतीने लुटण्याची मजा काही निराळीच असते. त्यामुळे दिवसभर आज रंगपंचमीत अवघे शहर रंगीत झालेले दिसून आले.

LEAVE A REPLY

*