Photogallery : गोदावरीला पूर येण्याची शक्यता; गंगापूर धारण 45 टक्के भरले

0
नाशिक शहरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे.
मुसळधार संततधार पावसाने नवीन नाशिक मध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. 
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून परिसरातील व्यवहार ठप्प झाले आहेत.
ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

सोमेश्वर धबधबा अर्धा भरला

पंचवटी विभागीय कार्यालय समोर मखमलाबाद रोडवर मरीआई मंदिर जवळ झाडे पडल्याने चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

*