Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : काँक्रेटीकरणाने गोदावरीचा श्वास कोंडला : जलतज्ञ राजेंद्र सिंग

Share

नाशिक | गौरव परदेशी
गोदावरीचे वाढते प्रदूषण आणि त्याच बरोबर नाशिक जिल्ह्यात असलेली दुष्काळ परिस्थिती हे दोन्ही गोष्टी अतिशय चिंताजनक आहे. योग्यवेळीच या गोष्टी कडे लक्ष न दिले गेल्यास भविष्यात परिस्थिती अधिकच बिकट होईल, असे मत जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट येथे त्यांनी विद्यार्थ्यासोबत संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले काँक्रेटीकरण जो पर्यंत काढले जात नाही तो पर्यंत पुराचा धोका असणार आहे. काँक्रेटीकरण करून गोदावरीचा श्वास कोंडला गेलेला आहे. गोदावरी काँक्रेट मुक्त करण्यासाठी सर्व स्तरावरून शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!