Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरण फुल्ल; जिल्ह्यातील ११ धरणे १०० टक्क्यांवर

Share

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण काठोकाठ भरले आहे. म्हणजेच आज रोजी (दि.०१) गंगापूर धरणातील १०० टक्के झाले आहे. दरम्यान काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी गोदावरीच्या समूहात रिपरिप चालू असल्याने धरण भरले आहे.

दरम्यान गंगापूर धारण समूहातील चार पैकी तीन धरणे काठोकाठ भरली आहेत. तसेच जिल्ह्यातील बारा धरणांची पातळी १०० टक्क्यांवर गेली आहे.

जिल्ह्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. त्र्यंबकेश्वर समूहात गेल्या पंधरा दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!