Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरण ९८ टक्क्यांवर

Share

नाशिक : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिली असली तरी गंगापूर धरण ९८ टक्क्यांवर गेले आहे. दरम्यान इगतपुरी -त्र्यंबकेश्वर परिसरात रिमझिम कधी जोरदार सारी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

दरम्यान नाशिक शहर, मराठवाडा आणि अहमदनगर जिल्हावासीयांना पाणी पुरवणारे गंगापूर आज सायंकाळी ४वाजेपर्यंत ९८ टक्के भरल्याची माहिती मिळाली आहे. धरणातून विसर्ग करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!