नाशिकमधील दीड दिवसांच्या गणपतींचे आज विसर्जन

0
छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत

नाशिक, ता. १४ : दीड दिवसांच्या गणपतींचे आज दुपारी विसर्जन झाले. शहरात अनेक गणेशभक्तांकडे दीड दिवसांचा गणेशोत्सव असतो.

आजच्या गणेशचतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी जड अंत:करणाने भाविकांनी गणरायाला निरोप दिला.

LEAVE A REPLY

*