Photo Gallery : नाशिकच्या शेतकऱ्यांचे मुंबईत ‘मेक इन’

0

नाशिक :  मुंबईत नेहरू सेंटर येथे सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमातील उद्योगांच्या प्रदर्शनात दिंडोरी आणि जानोरी येथील शेतकऱ्यांनी स्टॉल लावला आहे.

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी द्राक्षातील आधुनिक प्रयोग आणि शेतीमधील धडपडीसाठी आता जगभर प्रसिद्ध आहेत. अलिकडच्या काही वर्षात फुलशेतीतही त्यांनी जम बसवायला सुरुवात केली आहे.

विमानतळापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणाऱ्या मोहाडी गावात फुलांचे पॅकेजिंग युनिट सुरू झाले आहे. त्याचाही फायदा भविष्यातील फुलनिर्यातीला होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*