Type to search

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धा उत्साहत; २१० खेळाडूंचा सहभाग 

Share
नाशिक दि. 6 : नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक  जिल्हा जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील २१० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ३० सेकंड स्पीड,  ३ मिनिट इंडूरन्स, डबल अंडर, फ्री स्टईल अश्या प्रकारांचा समावेश होता. विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव (अण्णा ) पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी  क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, कामगार सेनेचे उपाध्यक्ष अंकुश पवार, जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक निकम सचिव विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धासाठी पंच म्हणून तन्मय कर्णिक, शंतनू पाटील, संकेत परदेशी, आयुष मानकर, सौरभ दशपुते, वैभव
शिंदे, स्वामींनी शेटे आदिंनी काम बघितले.
या शाळांचा होता सहभाग : 
सेंट फ्रान्सिस.स्कुल राणेनगर,  एम. एस. कोठारी शाळा, बाल विद्या मंदिर, रंगुबाई जुन्नरे शाळा, रायन इंटरनॅशनल स्कुल, राधिका इंग्लिश स्कुल येवला, आत्मा मलिक स्कुल, येवला, न्यू इंग्लिश स्कुल, रुई, सेंट फ्रान्सिस.स्कुल, तिडके कॉलनी , भोसला मिलिटरी स्कुल.
स्पर्धेचा निकाल :
 १६ वर्षे मुले :-   ३० सेकंड स्पीड : १) आर्यन काळे २) आयुष कुमार ३) श्रेयश नाईकवाडी
डबल अंडर   : १) रोहन देशमुख २) जितेश शेकटकर  ३) ओम सोमवंशी
३ मिनिट इंडूरन्स : १) आर्यन काळे २) आयुष कुमार ३) श्रेयश नाईकवाडी
फ्री स्टाईल :  १)ओम कुंभारे  २) इरफान शेख  ३) जिगेश शाह
१६ वर्षे मुली  :- ३० सेकंड स्पीड : १)शिवानी भोये  २) गौरी विधाते  ३)ज्ञानेश्वरी घोलप
डबल अंडर   : १)वसुंधरा पुरी  २) पूजा गायकवाड   ३) आयेशा पठाण
३ मिनिट इंडूरन्स : १)प्रगती जाधव  २) कोमल गांगुर्डे  ३)भक्ती  गायकवाड
फ्री स्टाईल :  १)तेजल चौधरी  २) मानसी काटकर  ३) कुंजना नेमाडे
१८वर्षे मुले   :-   ३० सेकंड स्पीड : १) काव्य पटेल  २) सुयोग खंडांगळे  ३) मोहमद अत्तार
डबल अंडर   : १)सोहं गुरुळे  २)अथर्व सुपे  ३) सर्वद कर्डिले
३ मिनिट इंडूरन्स : १)श्रेय्यस वाल्हे  २)मिथिलेश निकम  ३) अभिषेक भावसार
फ्री स्टाईल :  १)अथर्व दुबे २)वैभव  पाटील   ३) धम्मदीप बनसोडे
१८ वर्षे मुली  :- ३० सेकंड स्पीड : १)सिद्धी वाणी   २)रेवती पगारे  ३)माही पटेल
डबल अंडर   : १)तन्मयी यादव  २) युगंधरा पुरी   ३) अक्षा खान
३ मिनिट इंडूरन्स : १)साक्षी सोनजे  २) सारा खंदारे  ३) शुभी सिंग
फ्री स्टाईल :  १)मिहिका पाटील   २)श्रावणी पाटील   ३) स्नेहा भालेराव.
फोटो :- नाशिक जिल्हा जम्प रोप स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसोबत प्रमुख पाहुणे केशव (अण्णा ) पाटील सोबत नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, अंकुश पवार,  विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे आदी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!