Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विहितगाव : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण अस्वस्थ

Share

देवळाली कॅम्प : विहितगाव येथील वीटभट्टी जवळ अन्नातून विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेत शुभम योगेश पवार (१०) हा मयत झाला असून पूजा योगेश पवार (०९), मंगेश दत्तू वाघ (०७) हे अस्वस्थ आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!