भगूरला शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक

0

भगूर : भगूर लहवीत रोडवरील निसाळ मळ्यात दीड एकर ऊस जाळून खाक झाला. अरुण निसाळ, गणेश निसाळ, चंद्रभान निसाळ यांच्या शेतात हि घटना घडली.

दरम्यान शेतात असणाऱ्या विजेच्या खांबाला शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समजते. यावेळी देवळाली येथील कॅंटोन्मेंट बोर्डच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*