Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : भगुरला पाच लाखांची रक्कम लांबवली

Share

भगूर | वार्ताहर

शहरातील देवळाली कॅम्प परिसरातील भगुर येथे आज दुपारी एका चारचाकी वाहनातून पाच लाखांची बॅग लांबवल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास सुरु आहे.

अधिक माहिती अशी की, आज  दुपारी देवळाली कॅम्प येथील एक्सिस बँकेच्या  खात्यातून पाच लाख रुपयांची रक्कम काढली होती. गाडीच्या चाकांमध्ये हवा भरण्यासाठी गाडी अहुजा कॉम्प्लेक्स परिसरात गाडी थांबवली.

त्यांच्या मागावर असलेल्या दोघा चोरट्यांनी बोलेरो गाडीतून रक्कम चोरून नेत पोबारा केला. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून पोलीस तपासाला गती दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!