Type to search

नाशिक

भगूर येथे बलकवडे व्यायामशाळेत मुलींच्या कुस्ती स्पर्धा संपन्न

Share

नाशिक : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी व बलकवडे व्यायाम शाळा यांचे संयुंक्त विद्यमाने जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धा ( मुलींच्या १४ वर्षे , १७ वर्षे , १९ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धा ) भगूर येथे बलकवडे व्यायामशाळा येथे संपन्न झाल्या.

नाशिक जिल्ह्यातील २५० मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. उदघाटनासाठी प्रमुख पाहुण्या नगरसेविका सुषमा पगारे , माजी आमदार नानासाहेब बोरस्ते , राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, ऍड. गोरखनाथ बलकवडे , प्रा. रवींद्र मोरे, विशाल बलकवडे , चेतक बलकवडे, एम.के. वाघ इ. उपस्थित होते.

पुरुषाप्रमाणे मुली आणि महिला यांनीही हिम्मत धरून कुस्ती खेळावी आणि स्वसंरक्षणासाठी समर्थ असावे असे आवाहन सुषमाताई पगारे यांनी मुलींना केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!