Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : कॉलेजरोड परिसरात ‘नमक शमक’ खवय्यांच्या सेवेत

Share

नाशिक | तरुणाईचे फेव्हरेट डेस्टिनेशन असणार्‍या कॉलेज रोडवर खवय्यांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी नमक शकम नावाचे हॉटेल ग्राहकसेवेत रुजू झाले आहे. व्हेज आणि नॉनव्हेज चविष्ट आणि पौष्टिक डिशेस हे नमक शकमचे खास वैशिष्ट आहे.

हमारा स्पेशल आलू पराठा, थोडासा तिखा चिकन पार्टी पानिणी, कॉम्बो मिलमध्ये बेबदा पनीर चिल्स ऍण्ड वेज फ्राईड राइस कॉम्बो, हरा मिर्च, चिकन टिक्का, पार्टी मेन्यूवाला, चिकण बिर्याणी, व्हेज बिर्याणी अशी एकापेक्षा एक चविष्ट मेनू येथे उपलब्ध आहेत.

ऑनलाईन पद्धतीने मेन्यू बूक करून घरपोच सेवा देखील ‘नकमशकम’ स्वादअनुसार हॉटेलमधून मिळणार असल्याची माहिती हॉटेलच्या संचालिका रिया भडकमकर यांनी दिली. नाशिककर खवय्यांनी नमकशमकला भेेट देऊन येथील वैशिष्टपूर्ण चविष्ट पदार्थाची चव चाखावी असे आवाहन संचालक रिया भडककमर आणि राजेश कालारा यांनी केले आहे.

पर्यावरणाचा संदेश
‘नमक शमक’मधील इंटिरीअर डिझाईनमधून निसर्गाची जपणूक करा, वृक्षतोड थांबवा आणि पर्यावरणाचा संदेश देणारी रचना करण्यात आली आहे. विदेशातील खास पद्धतीचे लॅम्पसने सजावट चित्ताकर्षक करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!