Photogallery : शहरातील महिला, विद्यार्थिनींची ‘राखी विथ खाकी’

0

नाशिक : शहरात सगळीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा होत असून शहरातील भद्रकाली पोलीस स्टेशनलाही राखीच स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी महिलांसह विद्यार्थिनीही पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून शहरातील महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून ‘राखी विथ खाकी’ साजरी केली.

पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावित असतात. सणालाही त्यांना घरापासून दूर रहावे लागते. पोलिसांप्रती असलेले नाते दृढ व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महिला, विद्यार्थिनी विविध पेहरावात असलेल्या मुलींनी यावेळी राख्या बांधल्या.

LEAVE A REPLY

*