Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : नाशिकरांवर आकाशाची आभाळमाया; निळेशार नभाने फेडले डोळ्यांचे पारणे

Share

नाशिक : शहरात सध्या ऊन सावल्यांचा खेळ पाहावयास मिळत असून शहरावर आकाशने जणु आभाळमाया केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील आठवड्याभरात श्रावणाचं आगमन होणार असल्याने दिवसा ऊन आणि रात्री रिमझिम पाऊस असं मनमोहक वातावरण सध्या नाशिककर अनुभवत आहेत.

गेल्या व दिवसांपासून पावसाने शहरासह इतर भागात दांडी मारली असून उन्हामुळे नाशिककर आता हैराण झाले आहेत. परंतु अशावेळी नाशिककरांना निळ्याशार आभाळाचं मोहक दर्शन झालं आहे.

दरम्यान ही आभाळमाया सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी याचे व्हिडिओदेखील पोस्ट केले आहेत. त्यामुळे रोजच्या दगदगीतून वेळ काढत आकाशाचं दुर्मिळ रूप न्याहाळण्याची संधी नाशिककरांनी अनुभवली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!