Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिडको : शिवपुरी चौक येथे विजेचा शॉक लागून दोन जण मृत्युमुखी

Share

नाशिक : सिडको भागातील उत्तमनगर येथील शिवपुरी चौक येथे विजेचा करंट लागून दोन जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

सोजाबाई मोतीरा केदारे (८०), इंदुबाई शांताराम केदारे (४०) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत तर जखमींमध्ये नंदिनी शांताराम केदारे (२३), शुभम शांताराम केदारे (१९) हे दोघे जण अत्यवस्थअसून त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मयताच्या नातेवाईकास प्रत्येकी दोन दोन लाख रुपये व जखमींना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!