Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आरे कारशेडच्या कामाला स्थगिती

Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आरे कारशेडच्या कामाला स्थगिती आरेबाबतची संपूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात होणार नाही असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आजपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरे कारशेडबाबत महत्वाची घोषणा करीत या कामाला स्थगिती दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे दिलखूलासपणे चर्चा केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!